Nojoto: Largest Storytelling Platform

शाळेत असताना मराठी विषयात निबंध म्हणून लिहिले आहे

शाळेत असताना मराठी विषयात निबंध म्हणून लिहिले आहे पण त्यानंतर मात्र कधीच न लिहिले.
लिहिणार तरी कसा कधी ती वेळच आली नाही,कायम आपण एकमेकांसोबत आजपर्यंत एक दिवस ही कधी दुरावलो नाही.
तरीही आज प्रयत्न करीत आहे,घरातल्या घरात का होईना,आई तुला पत्र लिहीत आहे.
लिहू तरी कसा कशी आहेस तू? सतत समोरच तर असतेस किती छान आहेस तू.
लहानपणापासून कधीच न कुठले काम करू दिले,मुलगा म्हणून नेहमीच लाडावले दोघी बहिणींना मात्र सतत कामात गुंतविले.
मोठा झालो मी इतका तरी तुझं अजून तेच आहे,बहुतेक माझे काम मला करू न देता तूच करते आहे.
खरंच ग तू का हे विसरते आहे तुला सून आणि दोन नाती ही आहे,तरीपण नातींपेक्षा जास्त जीव तू अजूनही मलाच लावते आहे.
इतके नको ग लाड करुस बायको तर बायको मुलीही हसतात म्हणे पप्पा इतके मोठे झालेत तरी अजूनही आई कडून हट्ट पुरवतात.
तुझा वाढदिवस साजरा करायला आम्हाला खूप आवडतो कारण तो त्या वर्षाचा शेवटचा दिवस ही असतो.
खरं तर तुला पत्र लिहायचे होते,पण ते काही जमलेच नाही,तू जवळच असल्यामुळे काय लिहावे काही कळलेच नाही.
Love you आई.... सुप्रभात सुप्रभात मित्रानों
कसे आहात?
आज एक खास व्यक्तीला पत्र लिहीयचं आहे.
ती खास व्यक्ती म्हणजेचं आई आहे.
#प्रियआई
चला तर मग लिहुया.
शेवटचे सहा दिवस राहिलेत पत्रलेखन संपायला,तुम्हाला तुमचे विषय द्यायचे असतील तर कमेंट करा.
लिहीत राहा.