काहूर काहूर भावनांचे मनीं माझ्या का उगाच उरले? एका एका दुःखाची जाणीव होताना दिवस माझे आसवात सरले. ©काव्यात्मक अंकुर #काहूर #अंकुर #काव्यात्मकअंकुर🌱 #marathi #Feeling #भावना #Emotional #SAD #Emotion #nojotomarathi