Nojoto: Largest Storytelling Platform

लहानपणीच्या आठवणी मनसोक्त जगल्या | पावसा

     लहानपणीच्या आठवणी मनसोक्त जगल्या |
     पावसाच्या पाण्यात आठवणी रंगल्या ||

पावसात भिजण, मनसोक्त नाचणे |
वेड्या आठवणींना स्मरणात जागवणे ||

लहानपणी पडलेले प्रश्न त्यांचे उत्तर कोणी न देणे|
मोठ्यांना देखील उत्तर देणे अवघड जाते असे प्रश्न बालपण विचारणे ||

 बालपण निरागसतेनेचे प्रतीक असतो |
नव्याने जगायचे हे सर्वांचे सुंदर स्वप्न असतं ||

कागदाची होडी बनून पाण्यात सोडणे |
पाण्यात तरंगली मनापासून हसणे ||

पाण्यात बुडवून गेली तर नाराज होणं |
 पुन्हा नव्याने होडी बनवणे ||

वेड्या आठवणी चेहऱ्यावर आनंद आणला|
आठवणींचा पसारा मी आज मांडला ||
- ✍️Shital K.Gujar✍️


  माझ्या लेखक मित्र आणि मैत्रिणीनों
कसे आहात?
लिहीताय ना?
आजचा विषय आहे
वेड्या आठवणी... 
#वेड्याआठवणी
चला तर मग लिहुया.
#collab #yqtaai
     लहानपणीच्या आठवणी मनसोक्त जगल्या |
     पावसाच्या पाण्यात आठवणी रंगल्या ||

पावसात भिजण, मनसोक्त नाचणे |
वेड्या आठवणींना स्मरणात जागवणे ||

लहानपणी पडलेले प्रश्न त्यांचे उत्तर कोणी न देणे|
मोठ्यांना देखील उत्तर देणे अवघड जाते असे प्रश्न बालपण विचारणे ||

 बालपण निरागसतेनेचे प्रतीक असतो |
नव्याने जगायचे हे सर्वांचे सुंदर स्वप्न असतं ||

कागदाची होडी बनून पाण्यात सोडणे |
पाण्यात तरंगली मनापासून हसणे ||

पाण्यात बुडवून गेली तर नाराज होणं |
 पुन्हा नव्याने होडी बनवणे ||

वेड्या आठवणी चेहऱ्यावर आनंद आणला|
आठवणींचा पसारा मी आज मांडला ||
- ✍️Shital K.Gujar✍️


  माझ्या लेखक मित्र आणि मैत्रिणीनों
कसे आहात?
लिहीताय ना?
आजचा विषय आहे
वेड्या आठवणी... 
#वेड्याआठवणी
चला तर मग लिहुया.
#collab #yqtaai

माझ्या लेखक मित्र आणि मैत्रिणीनों कसे आहात? लिहीताय ना? आजचा विषय आहे वेड्या आठवणी... #वेड्याआठवणी चला तर मग लिहुया. #Collab #yqtaai #YourQuoteAndMine