Nojoto: Largest Storytelling Platform

Best वेड्याआठवणी Shayari, Status, Quotes, Stories

Find the Best वेड्याआठवणी Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about

  • 7 Followers
  • 9 Stories
    PopularLatestVideo

Kunal Salve

सुप्रभात माझ्या लेखक मित्र आणि मैत्रिणीनों कसे आहात? लिहीताय ना? आजचा विषय आहे वेड्या आठवणी... #वेड्याआठवणी चला तर मग लिहुया. #Collab #yqtaai #YourQuoteAndMine

read more
वेड्या आठवणी वेड लावून जातात 
कधी चेहऱ्यावर हसू तर कधी रडू देऊन
नकळत काळजात थेट घाव करू पाहतात

कधी असतात त्या भूतकाळ,भविष्याच्या 
सारं स्वप्नही रंगवतात,थोडा काळ जाता मग,
आयुष्य बेरंग करून,वर्तमानाला दुखावतात

आठवणी म्हणजे सारा शब्दांचाच खेळ 
मनात दिवसरात्र व्यथा मांडत राहतात 
कितीही नको बोललं तर,वाचायला त्या भागच पाडतात

व्यक्ती प्रेमाची,शब्द तिचे आपुलकीचे असतात 
एकही शब्द नको दूर व्हायला म्हणून,
तिरस्कारही त्या व्यक्तीचा फुलागत झेलतात 

खरंच वेड्या आठवणी प्रत्येक क्षण क्षण आठवून
भास आभासचे सत्र सुरू ठेवतात
काल्पनिक कथेसाठीही उगाच जीवा वेठीस धरतात ! सुप्रभात माझ्या लेखक मित्र आणि मैत्रिणीनों
कसे आहात?
लिहीताय ना?
आजचा विषय आहे
वेड्या आठवणी... 
#वेड्याआठवणी
चला तर मग लिहुया.
#collab #yqtaai

Atul waghade

सुप्रभात माझ्या लेखक मित्र आणि मैत्रिणीनों कसे आहात? लिहीताय ना? आजचा विषय आहे वेड्या आठवणी... #वेड्याआठवणी चला तर मग लिहुया. #Collab #yqtaai #YourQuoteAndMine

read more

झळ पावसाची 
आठवणी तुझ्या माझ्या भेटीची
ठंड गार वार्याची ,
उडणार्या तुझ्या लांबलचक केसांची
सोबत भिंजणार्या क्षणांची ,
हव्या असलेल्या तुझ्या सोबतीची..

 सुप्रभात माझ्या लेखक मित्र आणि मैत्रिणीनों
कसे आहात?
लिहीताय ना?
आजचा विषय आहे
वेड्या आठवणी... 
#वेड्याआठवणी
चला तर मग लिहुया.
#collab #yqtaai

Atul Waghade

vaishali

सुप्रभात माझ्या लेखक मित्र आणि मैत्रिणीनों कसे आहात? लिहीताय ना? आजचा विषय आहे वेड्या आठवणी... #वेड्याआठवणी चला तर मग लिहुया. #Collab #yqtaai #YourQuoteAndMine

read more
क्षण निघून जातात
मनात दाटून राहतात 
वेड्या आठवणी......
अलगद पापण्या 
ओल्या करतात 
वेड्या आठवणी......
चेहऱ्यावर सुंदर
हास्य आणतात
वेड्या आठवणी......
मनाला हुरहूर
लावून जातात 
वेड्या आठवणी...... सुप्रभात माझ्या लेखक मित्र आणि मैत्रिणीनों
कसे आहात?
लिहीताय ना?
आजचा विषय आहे
वेड्या आठवणी... 
#वेड्याआठवणी
चला तर मग लिहुया.
#collab #yqtaai

DRx. Shital Gujar✍️

माझ्या लेखक मित्र आणि मैत्रिणीनों कसे आहात? लिहीताय ना? आजचा विषय आहे वेड्या आठवणी... #वेड्याआठवणी चला तर मग लिहुया. #Collab #yqtaai #YourQuoteAndMine

read more
     लहानपणीच्या आठवणी मनसोक्त जगल्या |
     पावसाच्या पाण्यात आठवणी रंगल्या ||

पावसात भिजण, मनसोक्त नाचणे |
वेड्या आठवणींना स्मरणात जागवणे ||

लहानपणी पडलेले प्रश्न त्यांचे उत्तर कोणी न देणे|
मोठ्यांना देखील उत्तर देणे अवघड जाते असे प्रश्न बालपण विचारणे ||

 बालपण निरागसतेनेचे प्रतीक असतो |
नव्याने जगायचे हे सर्वांचे सुंदर स्वप्न असतं ||

कागदाची होडी बनून पाण्यात सोडणे |
पाण्यात तरंगली मनापासून हसणे ||

पाण्यात बुडवून गेली तर नाराज होणं |
 पुन्हा नव्याने होडी बनवणे ||

वेड्या आठवणी चेहऱ्यावर आनंद आणला|
आठवणींचा पसारा मी आज मांडला ||
- ✍️Shital K.Gujar✍️

  माझ्या लेखक मित्र आणि मैत्रिणीनों
कसे आहात?
लिहीताय ना?
आजचा विषय आहे
वेड्या आठवणी... 
#वेड्याआठवणी
चला तर मग लिहुया.
#collab #yqtaai

Madhuri

mute video

yogesh atmaram ambawale

सुप्रभात माझ्या लेखक मित्र आणि मैत्रिणीनों कसे आहात? लिहीताय ना? आजचा विषय आहे वेड्या आठवणी... #वेड्याआठवणी चला तर मग लिहुया. #Collab #yqtaai #YourQuoteAndMine

read more
सुंदर त्या वेड्या आठवणी.
लहानपणी भातुकलीच्या खेळाच्या आठवणी,
की शाळेत जाताना हातात हात धरून  जाण्याच्या आठवणी.
भांडण होता रुसून बसण्याच्या आठवणी,
की एकमेकांना चिडवून हसवण्याच्या आठवणी.
खूपच सुंदर त्या वेड्या आठवणी  बालपणाच्या,
एकमेकांसोबत खेळण्याच्या,
रुसण्याच्या,रागावण्याच्या आणि पुन्हा एकमेकांना मनवण्याच्या.
मनात आज ही त्या क्षणांची करून ठेवली आहे साठवणी,
मन भरून येत जेव्हा आठवतात त्या वेड्या आठवणी. सुप्रभात माझ्या लेखक मित्र आणि मैत्रिणीनों
कसे आहात?
लिहीताय ना?
आजचा विषय आहे
वेड्या आठवणी... 
#वेड्याआठवणी
चला तर मग लिहुया.
#collab #yqtaai

yogesh atmaram ambawale

सुप्रभात माझ्या लेखक मित्र आणि मैत्रिणीनों कसे आहात? लिहीताय ना? आजचा विषय आहे वेड्या आठवणी... #वेड्याआठवणी चला तर मग लिहुया. #Collab #yqtaai #YourQuoteAndMine

read more
वेड्या आठवणींमुळे
कधी डोळ्यात पाणी आहे 
तर कधी ओठावर हसू आहे.
वेड्या आठवणींमुळे
कुणी हृदयाच्या खूप जवळ आहे 
तर कुणी खूप दूर असल्याची खंत आहे. सुप्रभात माझ्या लेखक मित्र आणि मैत्रिणीनों
कसे आहात?
लिहीताय ना?
आजचा विषय आहे
वेड्या आठवणी... 
#वेड्याआठवणी
चला तर मग लिहुया.
#collab #yqtaai

yogesh atmaram ambawale

सुप्रभात माझ्या लेखक मित्र आणि मैत्रिणीनों कसे आहात? लिहीताय ना? आजचा विषय आहे वेड्या आठवणी... #वेड्याआठवणी चला तर मग लिहुया. #Collab #yqtaai #YourQuoteAndMine

read more
आठवणी वेड्या असतात की नाही .
माहीत नाही
पण माणूस नक्कीच आठवणीत वेडा असतो. सुप्रभात माझ्या लेखक मित्र आणि मैत्रिणीनों
कसे आहात?
लिहीताय ना?
आजचा विषय आहे
वेड्या आठवणी... 
#वेड्याआठवणी
चला तर मग लिहुया.
#collab #yqtaai

About Nojoto   |   Team Nojoto   |   Contact Us
Creator Monetization   |   Creator Academy   |  Get Famous & Awards   |   Leaderboard
Terms & Conditions  |  Privacy Policy   |  Purchase & Payment Policy   |  Guidelines   |  DMCA Policy   |  Directory   |  Bug Bounty Program
© NJT Network Private Limited

Follow us on social media:

For Best Experience, Download Nojoto

Home
Explore
Events
Notification
Profile