Nojoto: Largest Storytelling Platform

वळण या वळणावर पाऊल पडले कधी न मागे बघण्यासाठी वाट

वळण
या वळणावर पाऊल पडले
कधी न मागे बघण्यासाठी
वाट पुढची आडवळणांची
कधी नथकता चालण्याची
श्वास मोकळा झाला जरासा
प्रश्न नवीन येई पुढचा
धडपड ती जगण्याची सारी
varshapatil3455

Varsha Patil

New Creator

वळण या वळणावर पाऊल पडले कधी न मागे बघण्यासाठी वाट पुढची आडवळणांची कधी नथकता चालण्याची श्वास मोकळा झाला जरासा प्रश्न नवीन येई पुढचा धडपड ती जगण्याची सारी

Views