Nojoto: Largest Storytelling Platform
varshapatil3455
  • 35Stories
  • 162Followers
  • 204Love
    0Views

Varsha Patil

I am varsha writing is my hobby 3 poetry books and some articles are published in newspaper and magazines i am science graduate BSC I takes classes of school children

  • Popular
  • Latest
  • Video
3b0b78c28a4c10a9eb40ccc29a765108

Varsha Patil

वळण या वळणावर पाऊल पडले कधी न मागे बघण्यासाठी वाट पुढची आडवळणांची कधी नथकता चालण्याची श्वास मोकळा झाला जरासा प्रश्न नवीन येई पुढचा धडपड ती जगण्याची सारी

undefined Views

3b0b78c28a4c10a9eb40ccc29a765108

Varsha Patil

मन धुंद पावसाळी बेचैन आठवणींनी वारा ऊनाड ऊगाच ऊधळे गंध फुलांनी चढे साज सप्तरंगी क्षितीजा ईंद्रधनूचा दवबिंदूंचे तोरण

रानफुल पायवाटेवरुन जातांना सहज लक्ष गेल अन लाल पिवळ रानफुल वार्‍यासंगे हसल रोजचाच हा खेळ त्याचा रानवारा जणू आप्तसखा हिरव्यागार पानांवर झुलत होत सानुल कधी पहाटे लेवूनी अंगी दवबिंदूंचे डूल कधी अचानक ओली रिमझिम करी अंग चिंब

जगुन घेवू असिम सुंदर आयुष्याचे कणकण सारे ऊगवतीचे रंग न्याहाळू रोज नव्या नव्याने न्यारे सुंदर सृष्टी सुंदर दृष्टि जगण्याची अनुभवावी तृप्ती आनंदाने ऊस्हाहाने जगूया क्षण क्षण हे सारे जगून घेवू असिम सुंदर आयुष्याचे कण कण सारे सुख दु:खाची होता रिमझीम आयुष्य सरते क्षणाक्षणाने नको करू विचार बा रे

सारं काही 'ती' ती एक सुंदर शिल्प ईश्वराची प्रतिकृती कुळाची स्वामीनी पतीची अर्धांगिनी सारं काही ती नात्यांची घट्ट वीण भावाची पाठराखीण

 चारोळी

चारोळी #poem #nojotophoto

7 Love

3b0b78c28a4c10a9eb40ccc29a765108

Varsha Patil

खेळ शब्दांचा शब्दांचा खेळ होता कुणी जिंकती कुणी हरती शब्दांची सरगम छेडीता सूर अलवार जुळती शब्दांच्या ह्या जगी सारे व्यवहार चालती शब्दांच्या भडीमाराने

डोंबारी दोरीवरती तोल सावरत ती नाचते भर ऊन्हात रस्त्यावर तीखेळ दावीते कधी मुखी घास मिळे तर कधी ऊपाशी असते लहानपणातच दारीद्र्याचा भार ती पेलते काय अपराध तीचा कोल्ह्याट्याची पोर म्हणून ती जन्मते बालपणापासूनच शाळा तीजला ठाऊक नसते

 कोकण  सौंदर्य

कोकण सौंदर्य #poem #nojotophoto

4 Love

3b0b78c28a4c10a9eb40ccc29a765108

Varsha Patil

संस्कार आई आपला पहिला गुरु पिता असे आधारवडू शिक्षक आहेत कल्पतरू जीवनपथ हा सुकर करू आचार,विचार, विहार देती जीवना आकार

संस्कार आई आपला पहिला गुरु पिता असे आधारवडू शिक्षक आहेत कल्पतरू जीवनपथ हा सुकर करू आचार,विचार, विहार देती जीवना आकार

undefined Views

loader
Home
Explore
Events
Notification
Profile