Nojoto: Largest Storytelling Platform

का असं होतं तेच कळेना मनातलं कोडं माझ्या सुटता सुट

का असं होतं तेच कळेना
मनातलं कोडं माझ्या सुटता सुटेना..
प्रेम आहे की नुसतंच आकर्षण,
हेच काही समजेना.
मनातलं कोडं माझ्या सुटता सुटेना..
जवळ असता काही बोलेना,
दूर होऊन जरा ही राहवेना.
मनातलं कोडं माझ्या सुटता सुटेना.. शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो
आताचा विषय आहे
मनातलं कोडं माझ्या सुटता सुटेना...
#मनातलंकोडं

चला तर मग लिहूया.
#collab #yqtaai  #YourQuoteAndMine
Collaborating with YourQuote Taai
का असं होतं तेच कळेना
मनातलं कोडं माझ्या सुटता सुटेना..
प्रेम आहे की नुसतंच आकर्षण,
हेच काही समजेना.
मनातलं कोडं माझ्या सुटता सुटेना..
जवळ असता काही बोलेना,
दूर होऊन जरा ही राहवेना.
मनातलं कोडं माझ्या सुटता सुटेना.. शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो
आताचा विषय आहे
मनातलं कोडं माझ्या सुटता सुटेना...
#मनातलंकोडं

चला तर मग लिहूया.
#collab #yqtaai  #YourQuoteAndMine
Collaborating with YourQuote Taai

शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो आताचा विषय आहे मनातलं कोडं माझ्या सुटता सुटेना... #मनातलंकोडं चला तर मग लिहूया. #Collab #yqtaai #YourQuoteAndMine Collaborating with YourQuote Taai