White नाही मध्ये आहे भरपुर काही आपण ते व्यवस्थित बघत नाही.. कधी कधी भावनांच्या लहरी अशा काही धुक होऊन येतात... पुढे असुनही वाट दिसत नाही.. आकुंचन पावते विशाल दृष्टी , तरी अथांग सृष्टी पाहण्यासाठी. धाडस होत नाही.. इथेच निर्णय विचारांचा महत्वाचा आहे.. कारण एक आशेचा किरण तेजोमय सुर्य प्रकाश होऊन जोपर्यंत चालत नाही.. तोपर्यत ध्येय आपणास मिळत नाही.. लेखक :- श्री सचिन सदाशिव झंजे.. ©Sachin Zanje #lonely_quotes @सचिनझंजे