Nojoto: Largest Storytelling Platform

तुझी सोबत ही । अशीच राहू दे । हातात हात दे ।

तुझी सोबत ही ।
अशीच राहू दे ।
हातात हात दे ।
                   कायमचा ।।

तुझी सोबत ही ।
जन्मोजन्मी असो ।
रूप तुझे दिसो ।
                    दररोज ।।

तुझी सोबत ही ।
सावली सारखी ।
काही आणखी ।
                    न मागणे ।। सुप्रभात माझ्या मित्र आणि मैत्रिणीनों
आजचा विषय आहे
तुझी सोबत...
#तुझीसोबत
हा विषय 
Suhas M. More यांचा आहे.
तुमचे विषय कमेंट करा.
लिहीत राहा.
तुझी सोबत ही ।
अशीच राहू दे ।
हातात हात दे ।
                   कायमचा ।।

तुझी सोबत ही ।
जन्मोजन्मी असो ।
रूप तुझे दिसो ।
                    दररोज ।।

तुझी सोबत ही ।
सावली सारखी ।
काही आणखी ।
                    न मागणे ।। सुप्रभात माझ्या मित्र आणि मैत्रिणीनों
आजचा विषय आहे
तुझी सोबत...
#तुझीसोबत
हा विषय 
Suhas M. More यांचा आहे.
तुमचे विषय कमेंट करा.
लिहीत राहा.

सुप्रभात माझ्या मित्र आणि मैत्रिणीनों आजचा विषय आहे तुझी सोबत... #तुझीसोबत हा विषय Suhas M. More यांचा आहे. तुमचे विषय कमेंट करा. लिहीत राहा. #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #umratkar_vinod_for_yqmarathi