White मी एक शापित जोकर..नाव माझे शब्दवेडा किशोर शब्दवेडा किशोर मी एक शापित जोकर..नाव माझे शब्दवेडा किशोर भावनांची विक्री करायला मज जमलं असतं तर मीही पैशाच्या जगात स्वतःला खेळवलं असतं असे छक्के पंजे नाही जमलं म्हणून तर शापित जीणं उराशी निखाऱ्यागत धरून जगतोच आहे मी त्या निखाऱ्याला जर बाजूला फेकलं असतं अन् जन्माने मिळालेल्या स्वभावाच्या विरुद्ध स्वतःला वळवलं असतं तर केव्हाच श्रीमंताच्या लिस्टला माझं सुद्धा नाव लिहिलं गेलेलं असतं ©शब्दवेडा किशोर #आयुष्याच्या_वाटेवर