Nojoto: Largest Storytelling Platform

तुला पाहण्या जीव माझा आतुर होतो रोज-रोज , पण समोर

तुला पाहण्या जीव माझा आतुर होतो रोज-रोज ,
पण समोर येताच विचार येतो स्वीकारशील का माझं रोझ !!

©Neeraj Shelke
  #happyroseday🌹 #HappyRoseDay #RoseDay2023  #urmylife #writer✍ #shayardil❤