Nojoto: Largest Storytelling Platform

वेदनांच्या ओझ्यासकट ज्याला खळखळून हसता येतं, त्य

वेदनांच्या ओझ्यासकट ज्याला 
खळखळून हसता येतं, 
त्याच्यासारखा जादूगार 
या जगात दुसरा कोणीच नाही.

©Mahesh Mali
  Jivan ..
#Hum #Nojoto #Shayari #Love
mahesh1463525024947

Mahesh Mali

New Creator

Jivan .. #Hum Nojoto Shayari Love #विचार

330 Views