Nojoto: Largest Storytelling Platform

निखळ हास्याची कळी सदा पडो तुझ्या गाली सुखाच्या श्र

निखळ हास्याची कळी
सदा पडो तुझ्या गाली
सुखाच्या श्रावण सरी
रोज पडो तुझ्या दारी
दृष्ट न लागो तुला कुणाची
हीच आशा आमच्या मनाची
क्षण हा तुझ्या वाढदिवसाचा
शुभम भवतू आशिष आमचा

तुझेच लाडके ताई आणि भावोजी #वाढदिवस
निखळ हास्याची कळी
सदा पडो तुझ्या गाली
सुखाच्या श्रावण सरी
रोज पडो तुझ्या दारी
दृष्ट न लागो तुला कुणाची
हीच आशा आमच्या मनाची
क्षण हा तुझ्या वाढदिवसाचा
शुभम भवतू आशिष आमचा

तुझेच लाडके ताई आणि भावोजी #वाढदिवस