Nojoto: Largest Storytelling Platform

चारोळी.... पाखरू भिरभिर घाली अवकाशाला काहीच कळेना

चारोळी....
पाखरू भिरभिर घाली अवकाशाला 
काहीच कळेना वळेना त्याच्या इवल्याशा मनाला
सुखाचा क्षण साथ देई वेगळ्या अशा भेटीला 
सोनेरी हसू पसरूनी हा साज भुलवी त्या आभाळाला

©Mayuri Bhosale  छोटी कविता मराठी
चारोळी....
पाखरू भिरभिर घाली अवकाशाला 
काहीच कळेना वळेना त्याच्या इवल्याशा मनाला
सुखाचा क्षण साथ देई वेगळ्या अशा भेटीला 
सोनेरी हसू पसरूनी हा साज भुलवी त्या आभाळाला

©Mayuri Bhosale  छोटी कविता मराठी