Nojoto: Largest Storytelling Platform

रात्र खूप झाली घरी कसा जाशील ? प्रश्न तिचा उत्तराच

रात्र खूप झाली घरी कसा जाशील ?
प्रश्न तिचा उत्तराची वाट पाहत होता,
बोललो मी ही एकदा मिठीत घे फक्त
मग पहा गोड अशी माझी तू सकाळ होशील ! #रात्र 
#मराठी
रात्र खूप झाली घरी कसा जाशील ?
प्रश्न तिचा उत्तराची वाट पाहत होता,
बोललो मी ही एकदा मिठीत घे फक्त
मग पहा गोड अशी माझी तू सकाळ होशील ! #रात्र 
#मराठी