Nojoto: Largest Storytelling Platform

Best रात्र Shayari, Status, Quotes, Stories

Find the Best रात्र Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos aboutlove रात्रि सॉन्ग, शुभ रात्रि का, चांदणी रात्र कविता, रात्र समानार्थी शब्द मराठी, शुभ रात्रि प्यार,

  • 30 Followers
  • 37 Stories

काव्यात्मक अंकुर

#सत्य #परिस्थिती #रात्र #अंकुर काव्यात्मकअंकुर🌱#नजर #थैमान #घुटमळ #romance #Romantic मराठी प्रेम कविता मराठी प्रेम कविता चारोळ्या मराठी प्रेमाच्या शायरी खर प्रेम

read more
सत्य

रात्र किरकिरणारी 
नजर भिरभिरणारी
घुटमळ थैमान घालणारी
ही परिस्थिती सत्य उलगडणारी

©काव्यात्मक अंकुर #सत्य #परिस्थिती #रात्र #अंकुर #काव्यात्मकअंकुर🌱#नजर #थैमान
#घुटमळ #romance #Romantic
 मराठी प्रेम कविता मराठी प्रेम कविता चारोळ्या मराठी प्रेमाच्या शायरी खर प्रेम

Dileep Bhope

Dileep Bhope

Rashmi Hule

धुंद रात्री चंद्र नभात होता
चांदण्यांच्या सवे दंग होता
प्रभा भोवताली शुभ्र तारकांची
चंद्र मोहरला साथ रोहिणीच्या 
अभेची.           Rashmi 
लाल गुलाबी गोरी मोरी ती झाली
गालावरी पसरली लज्जालाली
मिठीत चंद्राच्या काळरात्र 
उजळून आली
प्रहर पहाटेचे ऊलटले 
मखमाली...
       Rashmi  #चंद्र#रोहिणी#रात्र
#yqtaai #yqbaba #yqdidi#yqtales #bestmarathiquote

Kailas Tidke

काळोख्या रात्रीशी निडर 
होऊन लढता आलं पाहिजे ./
संकटांना गाडून त्याच 
रुबाबात उगवता आलं पाहिजे ..//
©®कैलास तिडके

©Kailas Tidke #रात्र#दिवस#उगवणे

aaj_ki_peshkash

अश्लेष माडे (प्रीत कवी )

read more
#OpenPoetry विरहाच्या दुःखात रडताना 
मला कोणीच नाही गं आवरलं 
कसंबसं माझं मीच तेव्हा 
स्वतःला सावरलं, 

एकटं असताना पेन आणि डायरी 
आपल्या सोबत घेतलं 
आणि तुझ्याच आठवणीत 
कविता करायला लागलो, 

त्या लिहिलेल्या प्रत्येक कवितेत मात्र 
तुझाच चेहरा आठवावं लागलं 
आणि एक -एक शब्द लिहिताना 
मला खरंच रडावं लागलं, 

नसतं गं एवढं सोपं 
कविता लिहिणं 
त्या आठवणींच्या कविता लिहिताना 
मला रात्र रात्र जगावं लागलं... (प्रीत )

Follow us on social media:

For Best Experience, Download Nojoto

Home
Explore
Events
Notification
Profile