Nojoto: Largest Storytelling Platform

रक्ताची नाती जन्माने मिळतात मानलेली नाती मनाने जुळ

रक्ताची नाती जन्माने मिळतात
मानलेली नाती मनाने जुळतात
पण नाती नसतांनाही जी बंधन जुळतात ,
त्या रेशमी बधंनाना मैत्री म्हणतात ,

©Satvshila Sayali Mane
  मैत्री l love friend

मैत्री l love friend #मराठीशायरी

117 Views