Nojoto: Largest Storytelling Platform

# विचार कर चढण्याआधी, पायरी दवाखा | Marathi मत आणि

विचार कर चढण्याआधी, पायरी दवाखान्याची
काय गुन्हा केला मी अशी शिक्षा देता मृत्युदंडाची! माझी सुद्धा इच्छा आहे गं जग पाहण्याची
का कळेना तुला साद तुझ्या लेकराची?
का दया येईना फुलण्याआधी कोमेजल्या कळीची? थांब आई थांब … नको करू घाई मला मारण्याची

विचार कर चढण्याआधी, पायरी दवाखान्याची काय गुन्हा केला मी अशी शिक्षा देता मृत्युदंडाची! माझी सुद्धा इच्छा आहे गं जग पाहण्याची का कळेना तुला साद तुझ्या लेकराची? का दया येईना फुलण्याआधी कोमेजल्या कळीची? थांब आई थांब … नको करू घाई मला मारण्याची #मराठीविचार

89 Views