Nojoto: Largest Storytelling Platform

फुसके फटाके..... नेतृत्वाला मर्यादा पण असतातच की

फुसके फटाके.....


नेतृत्वाला मर्यादा पण असतातच की !
पक्षामधले काही निर्णय फसतातच की !

म्हणून काय मग नेतृत्वला सोडून जावे ?
नपिकताही शेती सगळे कसतातच की !

वारुळावरी पाय पडला जरी कुणाचा
एकजुटीने मुंग्या साऱ्या डसतातच की !

३० गेले, ४०गेले पक्षामधूनी ,जाऊ द्या, भिऊ नका की
दिवाळीतल्या फटाक्यातले फुसके काही निघतातच की !

बाळासाहेबांचे नेतृत्व परत कसे येईल गड्यांनो ?
गरजणाऱ्या बादलातले फसवे काही असतातच की !


                                      सतीश दिलीपराव देशमुख
                                       शेंबाळपिंप्री, ता.पुसद जि.यवतमाळ

©Satish Deshmukh फुसके फटाके
#Joker
फुसके फटाके.....


नेतृत्वाला मर्यादा पण असतातच की !
पक्षामधले काही निर्णय फसतातच की !

म्हणून काय मग नेतृत्वला सोडून जावे ?
नपिकताही शेती सगळे कसतातच की !

वारुळावरी पाय पडला जरी कुणाचा
एकजुटीने मुंग्या साऱ्या डसतातच की !

३० गेले, ४०गेले पक्षामधूनी ,जाऊ द्या, भिऊ नका की
दिवाळीतल्या फटाक्यातले फुसके काही निघतातच की !

बाळासाहेबांचे नेतृत्व परत कसे येईल गड्यांनो ?
गरजणाऱ्या बादलातले फसवे काही असतातच की !


                                      सतीश दिलीपराव देशमुख
                                       शेंबाळपिंप्री, ता.पुसद जि.यवतमाळ

©Satish Deshmukh फुसके फटाके
#Joker

फुसके फटाके #Joker #मराठीकविता