Nojoto: Largest Storytelling Platform

किती हि रक्ताची असली तरी योग्य वेळ आल्यावर कळत कि

किती हि रक्ताची असली तरी योग्य वेळ आल्यावर कळत कि आपले कोण आणि परके कोण आहेत ते  प्रिय लेखक मित्र आणि मैत्रिणींनो
आज जागतिक रक्तदाता दिन

यंदाच्या वर्षी जागतिक रक्तदाता दिनानिमित्य " रक्तदान करा आणि. जगाची स्पंदने सुरू राहू द्या." हे घोषवाक्य दिले जाणार आहे.
कोरोनाच्या या कठीण काळात अधिकाधिक लोकांनी पुढे येऊन रक्तदान करणे गरजेचे आहे.
सार्वजनिक आरोग्याच्या दृष्टीने रक्तदान हे मोठे कार्य आहे.
रक्ताची नाती...
#रक्ताचीनाती

प्रिय लेखक मित्र आणि मैत्रिणींनो आज जागतिक रक्तदाता दिन यंदाच्या वर्षी जागतिक रक्तदाता दिनानिमित्य " रक्तदान करा आणि. जगाची स्पंदने सुरू राहू द्या." हे घोषवाक्य दिले जाणार आहे. कोरोनाच्या या कठीण काळात अधिकाधिक लोकांनी पुढे येऊन रक्तदान करणे गरजेचे आहे. सार्वजनिक आरोग्याच्या दृष्टीने रक्तदान हे मोठे कार्य आहे. रक्ताची नाती... #रक्ताचीनाती #Collab #YourQuoteAndMine #yqtaai