Nojoto: Largest Storytelling Platform

Best रक्ताचीनाती Shayari, Status, Quotes, Stories

Find the Best रक्ताचीनाती Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about

  • 3 Followers
  • 3 Stories
    PopularLatestVideo

Rashmi Hule

Meaning :- खुन के रिश्ते टूट सकते है. लेकिन रक्तदान कई लोगों की जान बचा सकता है. Donate Blood ❤️ प्रिय लेखक मित्र आणि मैत्रिणींनो आज जागतिक रक्तदाता दिन यंदाच्या वर्षी जागतिक रक्तदाता दिनानिमित्य " रक्तदान करा आणि. जगाची स्पंदने सुरू राहू द्या." हे घोषवाक्य दिले जाणार आहे. कोरोनाच्या या कठीण काळात अधिकाधिक लोकांनी पुढे येऊन रक्तदान करणे गरजेचे आहे. #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #रक्ताचीनाती

read more
तुटू शकतात...
पण रक्तदान केल्याने
कितीतरी प्राण
वाचू शकतात..  Meaning :- खुन के रिश्ते टूट सकते है. लेकिन रक्तदान कई लोगों की जान बचा सकता है. 
Donate Blood ❤️

प्रिय लेखक मित्र आणि मैत्रिणींनो
आज जागतिक रक्तदाता दिन

यंदाच्या वर्षी जागतिक रक्तदाता दिनानिमित्य " रक्तदान करा आणि. जगाची स्पंदने सुरू राहू द्या." हे घोषवाक्य दिले जाणार आहे.
कोरोनाच्या या कठीण काळात अधिकाधिक लोकांनी पुढे येऊन रक्तदान करणे गरजेचे आहे.

Manasi Ghatge

प्रिय लेखक मित्र आणि मैत्रिणींनो आज जागतिक रक्तदाता दिन यंदाच्या वर्षी जागतिक रक्तदाता दिनानिमित्य " रक्तदान करा आणि. जगाची स्पंदने सुरू राहू द्या." हे घोषवाक्य दिले जाणार आहे. कोरोनाच्या या कठीण काळात अधिकाधिक लोकांनी पुढे येऊन रक्तदान करणे गरजेचे आहे. सार्वजनिक आरोग्याच्या दृष्टीने रक्तदान हे मोठे कार्य आहे. रक्ताची नाती... #रक्ताचीनाती #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

read more
किती हि रक्ताची असली तरी योग्य वेळ आल्यावर कळत कि आपले कोण आणि परके कोण आहेत ते  प्रिय लेखक मित्र आणि मैत्रिणींनो
आज जागतिक रक्तदाता दिन

यंदाच्या वर्षी जागतिक रक्तदाता दिनानिमित्य " रक्तदान करा आणि. जगाची स्पंदने सुरू राहू द्या." हे घोषवाक्य दिले जाणार आहे.
कोरोनाच्या या कठीण काळात अधिकाधिक लोकांनी पुढे येऊन रक्तदान करणे गरजेचे आहे.
सार्वजनिक आरोग्याच्या दृष्टीने रक्तदान हे मोठे कार्य आहे.
रक्ताची नाती...
#रक्ताचीनाती

yogesh atmaram ambawale

प्रिय लेखक मित्र आणि मैत्रिणींनो आज जागतिक रक्तदाता दिन यंदाच्या वर्षी जागतिक रक्तदाता दिनानिमित्य " रक्तदान करा आणि. जगाची स्पंदने सुरू राहू द्या." हे घोषवाक्य दिले जाणार आहे. कोरोनाच्या या कठीण काळात अधिकाधिक लोकांनी पुढे येऊन रक्तदान करणे गरजेचे आहे. सार्वजनिक आरोग्याच्या दृष्टीने रक्तदान हे मोठे कार्य आहे. रक्ताची नाती... #रक्ताचीनाती #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

read more
रक्तदान करूया जीवनदान देऊ या,
माणुसकीची साखळी जोडत,रक्ताची नाती जुळवू या. प्रिय लेखक मित्र आणि मैत्रिणींनो
आज जागतिक रक्तदाता दिन

यंदाच्या वर्षी जागतिक रक्तदाता दिनानिमित्य " रक्तदान करा आणि. जगाची स्पंदने सुरू राहू द्या." हे घोषवाक्य दिले जाणार आहे.
कोरोनाच्या या कठीण काळात अधिकाधिक लोकांनी पुढे येऊन रक्तदान करणे गरजेचे आहे.
सार्वजनिक आरोग्याच्या दृष्टीने रक्तदान हे मोठे कार्य आहे.
रक्ताची नाती...
#रक्ताचीनाती


About Nojoto   |   Team Nojoto   |   Contact Us
Creator Monetization   |   Creator Academy   |  Get Famous & Awards   |   Leaderboard
Terms & Conditions  |  Privacy Policy   |  Purchase & Payment Policy   |  Guidelines   |  DMCA Policy   |  Directory   |  Bug Bounty Program
© NJT Network Private Limited

Follow us on social media:

For Best Experience, Download Nojoto

Home
Explore
Events
Notification
Profile