Nojoto: Largest Storytelling Platform

तुझ्या टपोऱ्या हसण्याचं गालावरच्या खळीच किती गोड

तुझ्या टपोऱ्या हसण्याचं
गालावरच्या खळीच किती गोड हसणं गं
तुझ्या हसण्याच्या जादुचं
जादुगाराने प्रेमाच्या जादुत थोडसं फसणं गं
तुझ्यात मी फसण्याचं
कारणचं असे तुझे उगाचं तुला पहायाचं गं
-क.वि प्रेम होत कधी कधी
तुझ्या टपोऱ्या हसण्याचं
गालावरच्या खळीच किती गोड हसणं गं
तुझ्या हसण्याच्या जादुचं
जादुगाराने प्रेमाच्या जादुत थोडसं फसणं गं
तुझ्यात मी फसण्याचं
कारणचं असे तुझे उगाचं तुला पहायाचं गं
-क.वि प्रेम होत कधी कधी
nojotouser8170005765

क.वि

New Creator