Nojoto: Largest Storytelling Platform

आज तुमचा वाढदिवस आहे, सुचत नाही शुभेच्छा काय द्याव

आज तुमचा वाढदिवस आहे,
सुचत नाही शुभेच्छा काय द्यावे..
दोन ओळी,चारोळी,मेमे,कविता,गजल,अनुवाद,
अनेक प्रकार लिहिण्यात आपण अव्वल आहात,
ह्यात काही वाद नाही,
खूप वेळ झालाय प्रयत्न करतोय,
शुभेच्छा देण्या शब्दच मिळत नाही.
शेवटी काय,शुभेच्छा रुपी इतकेच सांगेल,
ह्या पुढेही असेच लिहीत राहावे..
आम्ही वाचत राहावे तुम्ही लिहीत राहावे..
#Happy_Birthday 🎊💝🎁
🍰🍫🍫🍫 तुमच्या सर्व मनीषा पूर्ण व्हाव्या
Dedicating a #testimonial to Manisha Dongre Kulkarni
#वाढदिवसाच्याशुभेच्छा #happybirthday 

🍫🍫🍰🍰🎂🎂🍫🍫
आज तुमचा वाढदिवस आहे,
सुचत नाही शुभेच्छा काय द्यावे..
दोन ओळी,चारोळी,मेमे,कविता,गजल,अनुवाद,
आज तुमचा वाढदिवस आहे,
सुचत नाही शुभेच्छा काय द्यावे..
दोन ओळी,चारोळी,मेमे,कविता,गजल,अनुवाद,
अनेक प्रकार लिहिण्यात आपण अव्वल आहात,
ह्यात काही वाद नाही,
खूप वेळ झालाय प्रयत्न करतोय,
शुभेच्छा देण्या शब्दच मिळत नाही.
शेवटी काय,शुभेच्छा रुपी इतकेच सांगेल,
ह्या पुढेही असेच लिहीत राहावे..
आम्ही वाचत राहावे तुम्ही लिहीत राहावे..
#Happy_Birthday 🎊💝🎁
🍰🍫🍫🍫 तुमच्या सर्व मनीषा पूर्ण व्हाव्या
Dedicating a #testimonial to Manisha Dongre Kulkarni
#वाढदिवसाच्याशुभेच्छा #happybirthday 

🍫🍫🍰🍰🎂🎂🍫🍫
आज तुमचा वाढदिवस आहे,
सुचत नाही शुभेच्छा काय द्यावे..
दोन ओळी,चारोळी,मेमे,कविता,गजल,अनुवाद,

तुमच्या सर्व मनीषा पूर्ण व्हाव्या Dedicating a #testimonial to Manisha Dongre Kulkarni #वाढदिवसाच्याशुभेच्छा #happybirthday 🍫🍫🍰🍰🎂🎂🍫🍫 आज तुमचा वाढदिवस आहे, सुचत नाही शुभेच्छा काय द्यावे.. दोन ओळी,चारोळी,मेमे,कविता,गजल,अनुवाद, #Happy_Birthday