Nojoto: Largest Storytelling Platform

जमलंच तर भेटू कधी रात्रीच्या वेळी भरवू गप्पांची मै

जमलंच तर भेटू कधी रात्रीच्या वेळी
भरवू गप्पांची मैफिल ,घेऊन चहाची चुस्की

उलघडू जुन्या आठवणींची पेटी
शोधू काही घडलेल्या गाठीभेटी

मांडुयात डाव तीन पत्त्यांचा
घेऊ सोबत भुतांना गावाकडच्या

व्यक्त करु चांगल्या आठवणी
दुःख मनातले ओतून टाकुनी

शिकूनी जुन्या आयुष्याचे धडे
आखुया नव नवे आराखडे...

जमलंच तर भेटू कधी रात्रीच्या वेळी
भरवू गप्पांची मैफिल ,घेऊन चहाची चुस्की.. #friends #gossip #love #bff
जमलंच तर भेटू कधी रात्रीच्या वेळी
भरवू गप्पांची मैफिल ,घेऊन चहाची चुस्की

उलघडू जुन्या आठवणींची पेटी
शोधू काही घडलेल्या गाठीभेटी

मांडुयात डाव तीन पत्त्यांचा
घेऊ सोबत भुतांना गावाकडच्या

व्यक्त करु चांगल्या आठवणी
दुःख मनातले ओतून टाकुनी

शिकूनी जुन्या आयुष्याचे धडे
आखुया नव नवे आराखडे...

जमलंच तर भेटू कधी रात्रीच्या वेळी
भरवू गप्पांची मैफिल ,घेऊन चहाची चुस्की.. #friends #gossip #love #bff
akshaymane9097

Akshay mane

New Creator