Nojoto: Largest Storytelling Platform
akshaymane9097
  • 6Stories
  • 104Followers
  • 41Love
    0Views

Akshay mane

  • Popular
  • Latest
  • Video
f57ce931057e806e5ac42dc9a9772a79

Akshay mane

Kuch baten thi baki
Wo bayan ho gayi..
Man ki jo murad thi
Wo Puri ho gayi... #evening
f57ce931057e806e5ac42dc9a9772a79

Akshay mane

कधी comfort zone च्या बाहेर जाऊन प्रवास करण्याचा प्रयत्न केलाय ? करून बघा जर नसेल केला तर , सर्व काही नवीन भासेल त्यामध्ये स्वताःला पूर्णपणे सामावून घेणं हाच पर्याय...घेतलेल्या निर्णयावर विश्वास ठेऊन तो निर्णय बरोबर सिद्ध करण्यासाठी प्रयत्नांची सर्व हद्दी पार करावं लागणार हे मात्र खरं.. #comfortzone
f57ce931057e806e5ac42dc9a9772a79

Akshay mane

#RIPPriyankaReddy जणू कालचीच गोष्ट ,त्यांनी आपल्या बाळाला भ्रूणहत्तेचं
ग्रहण लागू दिलं नाही. निर्णयानंतर खूप आनंदी होऊन 
आपल्या बाळाला जन्म दिला.दुसऱ्याच दिवशी संपूर्ण गावात आनंदाने, ताठ मानेने हत्ती वरून साखर वाटण्यात आली.
खूप लाड , प्रेम आणि बरंच काही...कोणत्याच प्रकारचं " नाही "  
असं मुळीच नव्हतं.. हवं ते कर एवढं मायबापानं लाडाऊन ठेवलं  होतं.आईबापाचं प्रेम हे निस्वार्थ आणि आंधळच की हो. आम्हाला दुसऱ्या कोणाची गरज नाही तूच आमचं सर्वस्व 
असं ते आपल्या बाळाला नेहमी सांगत. आज आपल्या बाळाला 
Doctorate पदवी मिळणार ही आनंदाची बातमी ऐकण्यासाठी त्यांचे कान आतुरलेले होते.. स्वागतची पूर्णपणे तयारी जवळपास झालीच होती तेवढ्यात बातमी येते ,
" तुमच्या मुलीचा बलात्कार झालाय " कानातून रक्त यावं असं काहीसं कानावर पडलं. पायाखालची जमीनच निसटून जावी असं आज घडलं.. #rape #justice
f57ce931057e806e5ac42dc9a9772a79

Akshay mane

कधी कधी नात्यांमध्ये दुरावा येतो आणि
हा दुरावा असह्य होऊन जातो. काही कारणास्तव त्या व्यक्ती ला संपर्क करता येत नाही अशा वेळी त्या व्यक्तीबद्दल असणारं प्रेम आणि आपुलकी ही कायम नेहमीसारखीच असायला
हवी. जिथे आपलेपणाचं सहवास लाभतो तिथे कोणत्याही प्रकारचा असमजूतदारपना नसावा,असावं फक्त निखळ प्रेम जे आपल्याला त्या व्यक्तीबद्दल वाटतं... #relation
f57ce931057e806e5ac42dc9a9772a79

Akshay mane

जमलंच तर भेटू कधी रात्रीच्या वेळी
भरवू गप्पांची मैफिल ,घेऊन चहाची चुस्की

उलघडू जुन्या आठवणींची पेटी
शोधू काही घडलेल्या गाठीभेटी

मांडुयात डाव तीन पत्त्यांचा
घेऊ सोबत भुतांना गावाकडच्या

व्यक्त करु चांगल्या आठवणी
दुःख मनातले ओतून टाकुनी

शिकूनी जुन्या आयुष्याचे धडे
आखुया नव नवे आराखडे...

जमलंच तर भेटू कधी रात्रीच्या वेळी
भरवू गप्पांची मैफिल ,घेऊन चहाची चुस्की.. #friends #gossip #love #bff
f57ce931057e806e5ac42dc9a9772a79

Akshay mane

रातोंकी बातें सूनना चाहते हैं सभी , सूनते वोही जीन्हे रातें नींद सें प्यारी होती है... #night #talk


About Nojoto   |   Team Nojoto   |   Contact Us
Creator Monetization   |   Creator Academy   |  Get Famous & Awards   |   Leaderboard
Terms & Conditions  |  Privacy Policy   |  Purchase & Payment Policy   |  Guidelines   |  DMCA Policy   |  Directory   |  Bug Bounty Program
© NJT Network Private Limited

Follow us on social media:

For Best Experience, Download Nojoto

Home
Explore
Events
Notification
Profile