Nojoto: Largest Storytelling Platform

खूप घाबरायचो मी पावसाला नि पावसात भिजायला, मित्रां

खूप घाबरायचो मी पावसाला
नि पावसात भिजायला,
मित्रांची ही कधी हिम्मत झाली नाही
मला पावसात खेचायला.
वाटायचे तेव्हा असे कुणीच नसेल
जे मला भिजवू शकेल.
पण अचानक एक दिवस तुला पाहिले 
नि तुझ्या प्रेमरूपी पावसात कसा भिजलो माझे मलाच नाही कळाले. शुभ संध्या मित्रहो
सकाळच्या कोलँब ला मजा आली ना?
तुमचा भरभरुन प्रतिसाद बघुन खरचं आनंद झाला मला,तुम्ही जेव्हा असला प्रतिसाद देता ना तेव्हा मला पुन्हा नवनवीन विषय सुचतात.
आणि हो उरवरित बाराखडी आपण दर मंगळवारी घेऊन संपवुयात.
आताचा विषय आहे
मला भिजवू शकेल...
#भिजवू
भिजायचं काय आहे पाऊस आल्यावरचं व्यक्ती भिजतो असं नाही,सगळे तर रोजचं भिजतात कुणां-कुणांच्यारात्री आठवणीत..