Nojoto: Largest Storytelling Platform

खटके येतोच कधी कधी दुरावा प्रेमाच्या नात्यात उडता

खटके

येतोच कधी कधी दुरावा प्रेमाच्या नात्यात उडतातच हे खटके
जरी अडकलो कितीही बंधनात शेवटी होतातचं खिसे फाटके

"रंग भिंतींचे असो की प्रेमाचे फिके पडताच दरिद्री दिसते"

©अंकुर
#काव्यात्मकअंकुर🌱 #दरिद्री #अंकुर #काव्यात्मकअंकुर🌱 #Broken #broken_heart  #Life_experience #Life #Love #Stories #nojotomarathi