विळख्यात गरिबी हिंदू हिंदू म्हणुनी हवेत काही बिंदु का वेडावले? पोटात रोज पेटता ही आग भुकेची का नाहीत डोळे पाणावले?! ©Dileep Bhope #गरिबी