Nojoto: Largest Storytelling Platform

काल अचानक आलेला पाऊस सारं ओलंचिंब करून गेला माझ्या

काल अचानक आलेला पाऊस
सारं ओलंचिंब करून गेला
माझ्या मनात बरसणारा तोच
तुझ्या ओल्या आठवणी देऊन गेला

शब्दवेडी

 शुभ संध्या लेखक मित्र आणि मैत्रिणीनों
कसे आहात?

आताचा विषय आहे
ओल्या आठवणी... 

#ओल्याआठवणी
काल अचानक आलेला पाऊस
सारं ओलंचिंब करून गेला
माझ्या मनात बरसणारा तोच
तुझ्या ओल्या आठवणी देऊन गेला

शब्दवेडी

 शुभ संध्या लेखक मित्र आणि मैत्रिणीनों
कसे आहात?

आताचा विषय आहे
ओल्या आठवणी... 

#ओल्याआठवणी

शुभ संध्या लेखक मित्र आणि मैत्रिणीनों कसे आहात? आताचा विषय आहे ओल्या आठवणी... #ओल्याआठवणी #Collab #YourQuoteAndMine #yqtaai