Nojoto: Largest Storytelling Platform

Best ओल्याआठवणी Shayari, Status, Quotes, Stories

Find the Best ओल्याआठवणी Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about

  • 5 Followers
  • 8 Stories

Kunal Salve

शुभ संध्या लेखक मित्र आणि मैत्रिणीनों कसे आहात? आताचा विषय आहे ओल्या आठवणी... #ओल्याआठवणी #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

read more
ओल्या आठवणी आहेत तुझ्या नावाच्या अजून
कशा काय,आणि कधी मिटणार काय माहीत?
कितीही कोणी आपुलकीची ऊब दिली तरी,
शेवटचं सरण राख होईपर्यंत काय सुकनार नाहीत ! शुभ संध्या लेखक मित्र आणि मैत्रिणीनों
कसे आहात?

आताचा विषय आहे
ओल्या आठवणी... 

#ओल्याआठवणी

Vinod Umratkar

शुभ संध्या लेखक मित्र आणि मैत्रिणीनों कसे आहात? आताचा विषय आहे ओल्या आठवणी... #ओल्याआठवणी #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

read more
काळजी नको,
तुला आले जर खोकलायला।
येईल मी धावून
मधाच बोट चाखवायला। शुभ संध्या लेखक मित्र आणि मैत्रिणीनों
कसे आहात?

आताचा विषय आहे
ओल्या आठवणी... 

#ओल्याआठवणी

Vinod Umratkar

शुभ संध्या लेखक मित्र आणि मैत्रिणीनों कसे आहात? आताचा विषय आहे ओल्या आठवणी... #ओल्याआठवणी #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

read more
तू समोर असली उभी
की जमते विचारांची गर्दी।
आणि त्याच विचारांनी
येतो ताप,होते सर्दी। शुभ संध्या लेखक मित्र आणि मैत्रिणीनों
कसे आहात?

आताचा विषय आहे
ओल्या आठवणी... 

#ओल्याआठवणी

Vinod Umratkar

शुभ संध्या लेखक मित्र आणि मैत्रिणीनों कसे आहात? आताचा विषय आहे ओल्या आठवणी... #ओल्याआठवणी #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

read more
अंग गरम,ताप आला 
आणि सर्दी पण झाली।
पण तू झेंडूबाम घेऊन
अजून नाही आली। शुभ संध्या लेखक मित्र आणि मैत्रिणीनों
कसे आहात?

आताचा विषय आहे
ओल्या आठवणी... 

#ओल्याआठवणी

Vinod Umratkar

शुभ संध्या लेखक मित्र आणि मैत्रिणीनों कसे आहात? आताचा विषय आहे ओल्या आठवणी... #ओल्याआठवणी #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

read more
ओल्या आठवणीने तुझ्या
सखे,मला झाली सर्दी।
दुखतंय डोक्यात किती
विचारांची झाली गर्दी। शुभ संध्या लेखक मित्र आणि मैत्रिणीनों
कसे आहात?

आताचा विषय आहे
ओल्या आठवणी... 

#ओल्याआठवणी

vaishali

शुभ संध्या लेखक मित्र आणि मैत्रिणीनों कसे आहात? आताचा विषय आहे ओल्या आठवणी... #ओल्याआठवणी #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

read more
ओल्या आठवणी भिजतात 
अश्रूंच्या डोहात
ओल्या आठवणी सलतात 
हृदयाच्या कोपऱ्यात
ओल्या आठवणी रमतात
 रिमझिम पावसात
ओल्या आठवणी झुरतात 
विरहाच्या दुःखात
ओल्या आठवणी घेऊन जातात 
घालवलेल्या क्षणात
ओल्या आठवणी जपल्या जातात 
मनाच्या गाभाऱ्यात शुभ संध्या लेखक मित्र आणि मैत्रिणीनों
कसे आहात?

आताचा विषय आहे
ओल्या आठवणी... 

#ओल्याआठवणी

yogesh atmaram ambawale

शुभ संध्या लेखक मित्र आणि मैत्रिणीनों कसे आहात? आताचा विषय आहे ओल्या आठवणी... #ओल्याआठवणी #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

read more
आठवता तुला,
माझे डोळे पाणावतात.
ओल्या आठवणी मग तुझ्या
माझ्या अश्रूतून वाहतात. शुभ संध्या लेखक मित्र आणि मैत्रिणीनों
कसे आहात?

आताचा विषय आहे
ओल्या आठवणी... 

#ओल्याआठवणी

Deepali Mestry

शुभ संध्या लेखक मित्र आणि मैत्रिणीनों कसे आहात? आताचा विषय आहे ओल्या आठवणी... #ओल्याआठवणी #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

read more
काल अचानक आलेला पाऊस
सारं ओलंचिंब करून गेला
माझ्या मनात बरसणारा तोच
तुझ्या ओल्या आठवणी देऊन गेला

शब्दवेडी

 शुभ संध्या लेखक मित्र आणि मैत्रिणीनों
कसे आहात?

आताचा विषय आहे
ओल्या आठवणी... 

#ओल्याआठवणी


About Nojoto   |   Team Nojoto   |   Contact Us
Creator Monetization   |   Creator Academy   |  Get Famous & Awards   |   Leaderboard
Terms & Conditions  |  Privacy Policy   |  Purchase & Payment Policy   |  Guidelines   |  DMCA Policy   |  Directory   |  Bug Bounty Program
© NJT Network Private Limited

Follow us on social media:

For Best Experience, Download Nojoto

Home
Explore
Events
Notification
Profile