White जिवनातील कोणत्याही दिवसाला दोष देऊ नका... कारण उत्तम दिवस आठवणी देतात, चांगले दिवस आनंद देतात, वाईट दिवस अनुभव देतात, तर अत्यंत वाईट दिवस आपल्याला शिकवण देतात...!! 🐣🕊❤ ©रवी राजदेव #sad_quotes inspirational quotes quotes on friendship love quotes Extraterrestrial life very sad love quotes in hindi