बाहुबली ठरवे न्याय अन्याय घरटे कुणाचे कोण उबवते अंडे लाव दांडे अन् उचल झेंडे बस झाले आता, घाल की रे धोंडे... ©Dileep Bhope #झेंडे