Nojoto: Largest Storytelling Platform

सर्व काही सोपं आहे.. अवघड असे काहीच नसते, फक्त सुर

सर्व काही सोपं आहे..
अवघड असे काहीच नसते,
फक्त सुरुवात करायची गरज असते...

सोपं आहे ह्या विचाराने पुढे सरकत राहणार,
तर प्रत्येक पावलावर यश पाहणार.
नाहीतर कठीण आहे बोलत मागेच राहणार...

सोपं आहे म्हणत कृती करत रहा,
अशक्य काहीच राहणार नाही,
फक्त विचारात राहाल तर काहीच होणार नाही... शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो
आताचा विषय आहे
सोपं आहे..
#सोपंआहे
चला तर मग लिहूया.
#collab #yqtaai 
लिहीत राहा. #YourQuoteAndMine
Collaborating with YourQuote Taai
सर्व काही सोपं आहे..
अवघड असे काहीच नसते,
फक्त सुरुवात करायची गरज असते...

सोपं आहे ह्या विचाराने पुढे सरकत राहणार,
तर प्रत्येक पावलावर यश पाहणार.
नाहीतर कठीण आहे बोलत मागेच राहणार...

सोपं आहे म्हणत कृती करत रहा,
अशक्य काहीच राहणार नाही,
फक्त विचारात राहाल तर काहीच होणार नाही... शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो
आताचा विषय आहे
सोपं आहे..
#सोपंआहे
चला तर मग लिहूया.
#collab #yqtaai 
लिहीत राहा. #YourQuoteAndMine
Collaborating with YourQuote Taai

शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो आताचा विषय आहे सोपं आहे.. #सोपंआहे चला तर मग लिहूया. #Collab #yqtaai लिहीत राहा. #YourQuoteAndMine Collaborating with YourQuote Taai