Nojoto: Largest Storytelling Platform

चिंता चिंतेत रेखाटून जाते तेच चित्र जे जगले जाते

चिंता

चिंतेत रेखाटून जाते तेच चित्र जे जगले जाते १९
चिंतेतून ना होत काही आयुष्य हे घटले जाते १८
चिंतेत सारेच विषयांतर होऊन दडते १७
अभ्यासा सारखे असे काही  हाती न उरते १६
ना कळे कसे, चितेंने चित्रविचित्र  घडे १५
वेळोवेळी सारे आयुष्य उघड पडे १४
रोजच्या चिंतेने आयुष्य अडथळे १३
कसे सोडवावे हे प्रश्न चिंतेचे १२
उत्तर याचे शोधून ना मिळे ११
चिंता होऊन हाती ना उरे १०
एकदा सारे हाताळावे ०९
जवळून तपासावे ०८
सारे पाढे चिंतेचे  ०७
खबरदारीने ०६
वाचून घेत ०५
चिंतेलाच ०४
सांगावे ०३
स्वतः ०२
जा. ०१

©अंकुर 
#काव्यात्मकअंकुर🌱 #चिंता #अंकुर #काव्यात्मकअंकुर🌱 #द्रोणकाव्य #MarathiKavita #marathi #poem #poems #kavita #kavi