Nojoto: Largest Storytelling Platform

आटली ओल तर मातीलाही जातात तडे पानझडीनंतर पुन्हा

आटली ओल तर  
मातीलाही  जातात तडे
पानझडीनंतर पुन्हा 
हिरवीगच्च होतात झाडे.

©Dileep Bhope #चारोळी
आटली ओल तर  
मातीलाही  जातात तडे
पानझडीनंतर पुन्हा 
हिरवीगच्च होतात झाडे.

©Dileep Bhope #चारोळी
dileepbhope1552

Dileep Bhope

Bronze Star
New Creator