Nojoto: Largest Storytelling Platform

हात तुझा हाती होता.. काहीच फरक नाही पडला.. मृत्यु

 हात तुझा हाती होता..
काहीच फरक नाही पडला..
मृत्यु उभा माझ्या दारी होता..
बस..हात तुझा हाती होता..

प्रत्येक श्वास तुझ्या मिठीतला..
... माझ्यासाठी खास होता..
बस.. हात तुझा हाती होता..
 हात तुझा हाती होता..
काहीच फरक नाही पडला..
मृत्यु उभा माझ्या दारी होता..
बस..हात तुझा हाती होता..

प्रत्येक श्वास तुझ्या मिठीतला..
... माझ्यासाठी खास होता..
बस.. हात तुझा हाती होता..
sandyjournalist7382

sandy

New Creator

हात तुझा हाती होता.. काहीच फरक नाही पडला.. मृत्यु उभा माझ्या दारी होता.. बस..हात तुझा हाती होता.. प्रत्येक श्वास तुझ्या मिठीतला.. ... माझ्यासाठी खास होता.. बस.. हात तुझा हाती होता.. #poem #nojotophoto