Nojoto: Largest Storytelling Platform

एक ना अनेक जबाबदारीचे ओझे खांद्यावर घेऊन मी जगत आह

एक ना अनेक जबाबदारीचे ओझे
खांद्यावर घेऊन मी जगत आहे.
जबाबदारीचे गांभीर्य ओळखून,
आयुष्याच्या संघर्षाशी लढत आहे. नमस्कार लेखक मित्र आणि मैत्रिणींनो
आज सोमवार 
सोमवार म्हटलं कि ओझ येत डोक्यावर,
नकोसा वाटतो तो सोमवार
पुन्हा का आलाय हा सोमवार अस वाटतं,
 
त्याबद्दल मनात साठवुन न ठेवता,
लिहा Your Quote वर.
एक ना अनेक जबाबदारीचे ओझे
खांद्यावर घेऊन मी जगत आहे.
जबाबदारीचे गांभीर्य ओळखून,
आयुष्याच्या संघर्षाशी लढत आहे. नमस्कार लेखक मित्र आणि मैत्रिणींनो
आज सोमवार 
सोमवार म्हटलं कि ओझ येत डोक्यावर,
नकोसा वाटतो तो सोमवार
पुन्हा का आलाय हा सोमवार अस वाटतं,
 
त्याबद्दल मनात साठवुन न ठेवता,
लिहा Your Quote वर.