Nojoto: Largest Storytelling Platform

रोज नवीन कळीवाणी खुलतेस तू , मस्त धुंदीत जगतेस का

रोज नवीन कळीवाणी खुलतेस तू ,
मस्त धुंदीत जगतेस का कुणास ठावूक एकांताच्या आगीत उगाच का जळतेस
हवा हवासा वाटतो सहवास तुझा 
बघण्यासाठी तुला जीव वेडा होतो माझा 
बोलणं माझं तू समजूनच नाही घेत 
हीच मझ्यासाठी खूप मोठी आहे सजा ...
- विकीराज केदारे #VAcreation
रोज नवीन कळीवाणी खुलतेस तू ,
मस्त धुंदीत जगतेस का कुणास ठावूक एकांताच्या आगीत उगाच का जळतेस
हवा हवासा वाटतो सहवास तुझा 
बघण्यासाठी तुला जीव वेडा होतो माझा 
बोलणं माझं तू समजूनच नाही घेत 
हीच मझ्यासाठी खूप मोठी आहे सजा ...
- विकीराज केदारे #VAcreation