Nojoto: Largest Storytelling Platform

#चॅलेंज आयुष्य एकदाच आहे; दुःखाला चॅलेंज देऊन बघ..

#चॅलेंज
आयुष्य एकदाच आहे;
दुःखाला चॅलेंज देऊन बघ..
भयभीत होऊन कसे चालेल;
भीतीला चॅलेंज देऊन बघ.
अपयश आले म्हणून रडतोस काय वेड्या
अपयशाला चॅलेंज देऊन बघ..
समोर अंधार जरी असला तरी थांबू नकोस;
अंधारालाच चॅलेंज देऊन बघ..
धडपडताना पडला तरी धीर सोडू नकोस;
जिद्दीला चॅलेंज देऊन बघ..
आधाराला कुणी आले नाही म्हणून निराश होऊ नकोस
आशावादी राहून निराशेला चॅलेंज देऊन बघ..
आयुष्यात मोठे व्हायचे असेल तर 
आयुष्यालाच एकदा चॅलेंज देऊन बघ..
चॅलेंजचा जमाना आहे मित्रा;
आलेल्या संकटांना चॅलेंज देऊन बघ..
आयुष्यात खूप काही चॅलेंजिंग असेल
तर चॅलेंजलाच चॅलेंज देऊन बघ..






 #चॅलेंज
#चॅलेंज
आयुष्य एकदाच आहे;
दुःखाला चॅलेंज देऊन बघ..
भयभीत होऊन कसे चालेल;
भीतीला चॅलेंज देऊन बघ.
अपयश आले म्हणून रडतोस काय वेड्या
अपयशाला चॅलेंज देऊन बघ..
समोर अंधार जरी असला तरी थांबू नकोस;
अंधारालाच चॅलेंज देऊन बघ..
धडपडताना पडला तरी धीर सोडू नकोस;
जिद्दीला चॅलेंज देऊन बघ..
आधाराला कुणी आले नाही म्हणून निराश होऊ नकोस
आशावादी राहून निराशेला चॅलेंज देऊन बघ..
आयुष्यात मोठे व्हायचे असेल तर 
आयुष्यालाच एकदा चॅलेंज देऊन बघ..
चॅलेंजचा जमाना आहे मित्रा;
आलेल्या संकटांना चॅलेंज देऊन बघ..
आयुष्यात खूप काही चॅलेंजिंग असेल
तर चॅलेंजलाच चॅलेंज देऊन बघ..






 #चॅलेंज