Nojoto: Largest Storytelling Platform

म्हणे माझं मस्त चाललयं हे नाही कळत का मन तुझ्याकडे

म्हणे माझं मस्त चाललयं
हे नाही कळत का मन तुझ्याकडे कललयं
कितीही मस्त चाललं तरी तो तरी असतो उरात
तुझ्याविना नाहीचं व्हायचं जगणं माझं सुरात.....

मी माझी.....

©Sangeeta Kalbhor
  #जयगीत