Nojoto: Largest Storytelling Platform

बहुजनानी केला संघर्ष त्यांनीकित्येक सोसले वर्षं उज

बहुजनानी केला संघर्ष
त्यांनीकित्येक सोसले वर्षं
उजळे भीमसूर्याचा उत्कर्ष
जाहला भारतमातेस हर्षll धृ ll

स्वतःचे राज्य हे स्वराज्य
मूलभूत हक्काचं सुराज्य
चालीरीती केल्या त्याज्य
झाले कल्याणकारी राज्यll1ll

स्वातंत्र्य पहाट उगवली
भांडवलशाही बोकाळली
मूठभरांची शक्ती वाढली
सत्तेसाठी गरळ ओकलीll2ll

संपत्तीचे नच राष्ट्रीयकरण
 नाशिले राष्ट्रीय पर्यावरण
धर्मांध शक्तीचे वशीकरण
बजबजले भ्रष्ट राजकारणll3ll

जमवुनी शिलेदार मेळा
फोडू गणिमांचा डोळा
विचार करा वेळोवेळां
संगे आहे विठू सावळा ll4ll

©rajendrakumar bhosale #खंत
#WorldOrganDonationDay
बहुजनानी केला संघर्ष
त्यांनीकित्येक सोसले वर्षं
उजळे भीमसूर्याचा उत्कर्ष
जाहला भारतमातेस हर्षll धृ ll

स्वतःचे राज्य हे स्वराज्य
मूलभूत हक्काचं सुराज्य
चालीरीती केल्या त्याज्य
झाले कल्याणकारी राज्यll1ll

स्वातंत्र्य पहाट उगवली
भांडवलशाही बोकाळली
मूठभरांची शक्ती वाढली
सत्तेसाठी गरळ ओकलीll2ll

संपत्तीचे नच राष्ट्रीयकरण
 नाशिले राष्ट्रीय पर्यावरण
धर्मांध शक्तीचे वशीकरण
बजबजले भ्रष्ट राजकारणll3ll

जमवुनी शिलेदार मेळा
फोडू गणिमांचा डोळा
विचार करा वेळोवेळां
संगे आहे विठू सावळा ll4ll

©rajendrakumar bhosale #खंत
#WorldOrganDonationDay