Nojoto: Largest Storytelling Platform

*तुझ्या रूपाने काय जादू ही केली भान ना आता शुद्ध ह

*तुझ्या रूपाने काय जादू ही केली भान ना आता शुद्ध ही हरवून गेली* *बघीतल की नशा जशी तू फक्त नी फक्त माझ्यासाठीच बनलेली आहेस.वचन देतो तुला मी कायम* *माझ्या हृदयात तुला सजवून जपून मी ठेवीन तुझ्यासाठीच जगेल आणी तुझ्यासाठीच मरेल  लव u बायको👩🏿‍🦰🙈...तुझाच नवरा*Happy promise day ❤️

©mangesh Sirsat
  #pmsir60 #Love #promiseday #loveyoubabu