Nojoto: Largest Storytelling Platform

का येतो दरवर्षी दुष्काळ प्रत्येक वर्षी दुष्काळ ये

का येतो दरवर्षी दुष्काळ

प्रत्येक वर्षी दुष्काळ येतो
शेतकऱ्यांच्या सुखाला हिरावून घेतो
का होते असं
का पडतोय दुष्काळ

आपल्यामुळे होतय हे
आपल्याला माहीत असावं
निदान शेतकऱ्यांसाठी तरी
प्रदूषण कमी करावं

वाढत्या प्रदूषणामुळे 
ओझोन चा होतोय ह्रास
तापमान वाढतंय
आणि बळीराजाला होतोय त्रास

रखरखत्या उन्हामुळे
 बाष्पीभवनाचा वाढतोय दर
मग रेघा जमिनीला
आणि भेगा काळजाला, पडणारच

शेतकऱ्याला बोलायला वाव नाही
 उसालाही भाव नाही
शेतकऱ्यांची दैना होते
पण सरकारला दिसत नाही

चला एक झाड लावू या
दुष्काळाला पळवू या
प्रदूषण कमी करूया
आणि बळीराजाचा आयुष्यात पुन्हा आनंद अनुया

चला श्रमदान करुया
दुष्काळाला पळवू या
अन्नदात्या चे आभार
आभार मानूया दरवर्षी का येतो दुष्काळ
का येतो दरवर्षी दुष्काळ

प्रत्येक वर्षी दुष्काळ येतो
शेतकऱ्यांच्या सुखाला हिरावून घेतो
का होते असं
का पडतोय दुष्काळ

आपल्यामुळे होतय हे
आपल्याला माहीत असावं
निदान शेतकऱ्यांसाठी तरी
प्रदूषण कमी करावं

वाढत्या प्रदूषणामुळे 
ओझोन चा होतोय ह्रास
तापमान वाढतंय
आणि बळीराजाला होतोय त्रास

रखरखत्या उन्हामुळे
 बाष्पीभवनाचा वाढतोय दर
मग रेघा जमिनीला
आणि भेगा काळजाला, पडणारच

शेतकऱ्याला बोलायला वाव नाही
 उसालाही भाव नाही
शेतकऱ्यांची दैना होते
पण सरकारला दिसत नाही

चला एक झाड लावू या
दुष्काळाला पळवू या
प्रदूषण कमी करूया
आणि बळीराजाचा आयुष्यात पुन्हा आनंद अनुया

चला श्रमदान करुया
दुष्काळाला पळवू या
अन्नदात्या चे आभार
आभार मानूया दरवर्षी का येतो दुष्काळ

दरवर्षी का येतो दुष्काळ