Nojoto: Largest Storytelling Platform

आरक्षण एक विष एकही थेंब न यावा आईच्या डोळा.. कॅप

आरक्षण एक विष

एकही थेंब न यावा आईच्या डोळा..
 कॅप्याबिलिटी असून पण नोकरी लागत नाही देवा..
बाप रोज ओरडतो किती खाशील आयत..
बस झाल अता, इथून तुझ तू बघ पुढचं..

माझ पोरगं डॉक्टर इंजिनिअर शिकतय
 म्हणून बाप आपला खुश..
पण सगळं शिक्षण संपल्यावर,
हे आरक्षण करतय त्यांना पुश..

या नोकरीवरून तर घरात रोज एकच खळबळ..
पण बाला काय माहित या समाजातील मळमळ..
पोरगं काय सांगास गेलं तर,
बाप म्हणतोय तुझंच कायतर कमी पडतंय..
पण त्याला काय माहित,
या आरक्षणामुळ स्वतःचच पोरगं सडतय..

हीच आहे का एकता समानता बंधुता आपली..
कुठेतरी हरवुन चाललीय माणुसकी आपली..
या सरकारने नाहीतर देवानं कायदा हातात घ्यावा..
सर्व जात माणसाचीच म्हणून समान कायदा करावा
सर्व जात माणसाचीच म्हणून समान कायदा करावा..

                                         -abhi #reservation #marathipoem#maratha #Aarakshan #maharashtra

#CalmingNature
आरक्षण एक विष

एकही थेंब न यावा आईच्या डोळा..
 कॅप्याबिलिटी असून पण नोकरी लागत नाही देवा..
बाप रोज ओरडतो किती खाशील आयत..
बस झाल अता, इथून तुझ तू बघ पुढचं..

माझ पोरगं डॉक्टर इंजिनिअर शिकतय
 म्हणून बाप आपला खुश..
पण सगळं शिक्षण संपल्यावर,
हे आरक्षण करतय त्यांना पुश..

या नोकरीवरून तर घरात रोज एकच खळबळ..
पण बाला काय माहित या समाजातील मळमळ..
पोरगं काय सांगास गेलं तर,
बाप म्हणतोय तुझंच कायतर कमी पडतंय..
पण त्याला काय माहित,
या आरक्षणामुळ स्वतःचच पोरगं सडतय..

हीच आहे का एकता समानता बंधुता आपली..
कुठेतरी हरवुन चाललीय माणुसकी आपली..
या सरकारने नाहीतर देवानं कायदा हातात घ्यावा..
सर्व जात माणसाचीच म्हणून समान कायदा करावा
सर्व जात माणसाचीच म्हणून समान कायदा करावा..

                                         -abhi #reservation #marathipoem#maratha #Aarakshan #maharashtra

#CalmingNature