Nojoto: Largest Storytelling Platform

आठवणीच्या गणितात वजाबाकी मुळीच नसते पण "अधिक, अधिक

आठवणीच्या गणितात वजाबाकी मुळीच नसते
पण "अधिक, अधिक मात्र नेहमीच जमेत धरत जाते
कधी कुठली आठवण आठवेल याला कोणतेही *समीकरण* नसते...
भागाकार कितीही केला तर शेवटी बाकी काही तरी उरतेच नेहमी...........................
अन् गुणाकार कितीही केला तर तो वाढतच जातो......
एकच हे असे गणित आहे जे कधीच सुटतं नाही..
अन् *आठवणच होत नाही असे कधी घडतं नाही*....
आयुष्याच्या *account* नावाच्या पुस्तकात *आठवण* नावाचे *balance sheet* कधी *tally* होतच नाही.....

वनमाला औटी/ हतवळणे

©Vanmala आठवणीचे गणित
#melting