Nojoto: Largest Storytelling Platform

आई वडीलांपेक्षा ह्या जगात काहीच श्रेष्ठ नसावे, पाह

आई वडीलांपेक्षा ह्या जगात काहीच श्रेष्ठ नसावे,
पाहिले नाही कधी भगवंतास,
पण वाटे मनास ते असेच असावे. सुप्रभात माझ्या मित्र आणि मैत्रिणीनों
आजचा विषय आहे
व्यतिरेक अलंकार.
चला तर मग त्याबद्दल लिहुया.
व्यतिरेक:- (विशेष स्वरूपाचा अतिरेक) व्यतिरेक हा मराठी भाषेच्या अर्थालंकाराचा एक उपप्रकार
आहे.
"जेव्हा कोणत्याही काव्यात वा वाक्यात उपमेय हे उपमानापेक्षा श्रेष्ठ दाखविले जाते तेव्हा 'व्यतिरेक' अलंकार होतो."
उदा.-