Nojoto: Largest Storytelling Platform

तुझ्या प्रीतीचा गजरा केसात तुझ्या दिसतोय किती साज

तुझ्या प्रीतीचा गजरा 
केसात तुझ्या दिसतोय किती साजरा. 

तुझा चेहरा जसा
गुलाब कळीसारखा लाजरा, 
मन माझं कळवळतं 
पाहुनि तुझा स्वभाव हासरा. 

तु माझी गोजिरी 
अन, मी तुझा गोजिरा, 
माझ्यासाठी या सुंदर 
ओठांवर लिपस्टिक लाव ना जरा. 

मन प्रसन्न होतं माझं 
पाहुनि तुझ्या केसांचा कुंजरा, 
काळीज माझं भारावतं 
तिरकस पाहुनि डोळा तुझा गिजरा.

हात सोडून गेली माझा 
काय माहित तिने शोधून ठेवला
होता काय तर दुसरा...

-Mayur lawate #Wish  #my #Quotes #Love #you #Life
तुझ्या प्रीतीचा गजरा 
केसात तुझ्या दिसतोय किती साजरा. 

तुझा चेहरा जसा
गुलाब कळीसारखा लाजरा, 
मन माझं कळवळतं 
पाहुनि तुझा स्वभाव हासरा. 

तु माझी गोजिरी 
अन, मी तुझा गोजिरा, 
माझ्यासाठी या सुंदर 
ओठांवर लिपस्टिक लाव ना जरा. 

मन प्रसन्न होतं माझं 
पाहुनि तुझ्या केसांचा कुंजरा, 
काळीज माझं भारावतं 
तिरकस पाहुनि डोळा तुझा गिजरा.

हात सोडून गेली माझा 
काय माहित तिने शोधून ठेवला
होता काय तर दुसरा...

-Mayur lawate #Wish  #my #Quotes #Love #you #Life