Nojoto: Largest Storytelling Platform

खूप दिवस ज्याची वाट पाहत होतो अखेर आज तो आला, भिजल

खूप दिवस ज्याची वाट पाहत होतो
अखेर आज तो आला,
भिजली धरणी,लाल-काळ्या मातीचा
सुगंध दरवळला,
ज्याची वाट पाहत होतो अखेर आज
तो आला,
आनंदी सर्व झाडी-वेळी आनंदित झाला
माहोल सारा
ज्याची वाट पाहत होतो अखेर आज
तो आला,
भिजलो मनसोक्त अंगावर घेत जलधारा
आला आला पाऊस आला
सर्वांना आवडे, मला ही आवडतो
जेव्हा ऋतू चालू होतो पावसाळा. #पाउस #yqmarathi #पावसाची_सर #yqtai #पावसाळी_ऋतू #प्रसन्नता
खूप दिवस ज्याची वाट पाहत होतो
अखेर आज तो आला,
भिजली धरणी,लाल-काळ्या मातीचा
सुगंध दरवळला,
ज्याची वाट पाहत होतो अखेर आज
तो आला,
आनंदी सर्व झाडी-वेळी आनंदित झाला
माहोल सारा
ज्याची वाट पाहत होतो अखेर आज
तो आला,
भिजलो मनसोक्त अंगावर घेत जलधारा
आला आला पाऊस आला
सर्वांना आवडे, मला ही आवडतो
जेव्हा ऋतू चालू होतो पावसाळा. #पाउस #yqmarathi #पावसाची_सर #yqtai #पावसाळी_ऋतू #प्रसन्नता