Nojoto: Largest Storytelling Platform

नाही म्हणतो प्रेम, तरी मनात तिचाच विचार येई, न राह

नाही म्हणतो प्रेम,
तरी मनात तिचाच विचार येई,
न राहिलो जरी पास,
तरी हृदयास तिचाच भास होई. प्रिय मित्र आणि मैत्रिणीनों
आज आपण अलंकाराचा तिसरा प्रकार बघणार आहोत.
तो आहे अपन्हुती.

३) अपन्हुती:- (अपन्हुती म्हणजे लपविणे/ झाकणे) अपन्हुती हा मराठी भाषेच्या अर्थालंकाराचा एक उपप्रकार आहे.
"उपमेयाचा निषेध करून ते उपमानच आहे असे जेव्हा सांगितले जाते तेव्हा 'अपन्हुती' हा अलंकार होतो.
"उदा.-
न हे नयन, पाकळ्या उमलल्या सरोजातिल |

प्रिय मित्र आणि मैत्रिणीनों आज आपण अलंकाराचा तिसरा प्रकार बघणार आहोत. तो आहे अपन्हुती. ३) अपन्हुती:- (अपन्हुती म्हणजे लपविणे/ झाकणे) अपन्हुती हा मराठी भाषेच्या अर्थालंकाराचा एक उपप्रकार आहे. "उपमेयाचा निषेध करून ते उपमानच आहे असे जेव्हा सांगितले जाते तेव्हा 'अपन्हुती' हा अलंकार होतो. "उदा.- न हे नयन, पाकळ्या उमलल्या सरोजातिल | #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #अपन्हुतीअलंकार