Nojoto: Largest Storytelling Platform

या निष्पर्ण झाडा प्रमाणे माझे ही आयुष्य वठले आहे ह

या निष्पर्ण झाडा प्रमाणे
माझे ही आयुष्य वठले आहे
हे झाड ईथे एकटेच उभे आहे
मी सुद्धा एकटाच फिरतो आहे

©Vrishali G
  #एकटा